आपला जिल्हा

आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे *श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

 दिनांक 3 जून रोजी स्थानीय गांधी चौक येथे बालासोर, ओरिसा रेल्वे अपघातातील मृताना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने घेण्यात आला. सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यांनी दोन मिनिटाचे मौन पाडून तसेच कॅण्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.

या भीषण दुर्घटनेची निष्पक्ष, सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.

यावेळी सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, योगेश गोखरे महानगर अध्यक्ष , जिल्हा सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, शहर संघटन मंत्री रहमान खान पठान, सह संघटन मंत्री शहर सिकन्दर सगोरे, सुनील सदभैया उपाध्यक्ष शहर, राजू कूड़े शहर सचिव, युवा अध्यक्ष शहर संतोष बोपचे, सुदेश भालेकर शहर उपाध्यक्ष, सुधिर पाटिल सहसचिव, स्वप्निल घागरगुंडे शहर कोषाध्यक्ष, जितेंद्र भाटिया सोशल मीडिया शहर , भीमराव मेंढे तुकुम संघटन मंत्री, नागसेन लभाने zone 1 कोषाध्यक्ष, राहुल डोंगे शहर सहकार अध्यक्ष , शैलेश पडगेलवार नागरिक, अनूप तेलतुंबड़े , स्वप्निल देशमुख, आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker