ताज्या घडामोडी

देशी-विदेशी दारु ची दुकान न हटवल्याबद्दल तीव्र आंदोलन – मनसे नेते-भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*

 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात २०१५ पासून दारूबंदी होती,आणि महाविकास आघाडीची सरकार येताच २०२१ मध्ये चंद्रपूर ची दारूबंदी हटविण्यात आली आहे.चंद्रपूर शहरात प्रिन्स बार(कोलते हॉस्पिटल समोर),खांडरे वाइन शॉप(बँक ऑफ इंडिया समोर),श्री ट्रेडिंग (पंजाब नॅशनल बँकच्या बाजूला) व आनंद वाईन (ICAD इन्स्टिट्यूड च्या बाजूला) असे या मद्य विक्री चे ठिकाण आहे,या सर्व दुकानामुळे सामान्य लोकांना खास करून महिला भगिनींना याचा त्रास होत आहे,महिला भगिनींना व सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज राज्य उत्पादन शुल्क अधीकारी श्री.पाटील साहेबाना भेटून त्यांना या वाईन शॉप इतरत्र हलविण्यात यावे यासाठी विनंती पत्र दिला,व या विषयावर जातीने लक्ष देऊन कारवाही करू अशी हमी पाटील साहेबांनी दिली कारवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही पत्रात देण्यात  आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker