आपला जिल्हा

*माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना यश,मुंबई-बल्लारशाह सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन सुरु*

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

 हंसराजजी अहीर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या सततच्या प्रयत्नाने चंद्रपूर करांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या मुंबई-बल्लारशाह सु. फास्ट एक्सप्रेस ट्रेन चे आज चंद्रपूर रेल्वे स्थानकावर चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समिती तर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रेन चे चालक व गार्ड यांचा सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी चंद्रपूर नगर परिषदेचे पूर्व नगराध्यक्ष विजय राऊत, दामोदर मंत्री, रघुवीर अहीर, पूनम तिवारी, डॉ रजनीकांत भलमे, डॉ भूपेश भलमे, प्रल्हाद शर्मा, अनिष दीक्षित, नरेंद्र सोनी, राजेश सादरानी, सुरेंद्र गांधी, प्रभाकर मंत्री, महावीर मंत्री, गौतम यादव, सुदाम यादव, किशोर कासनगोट्टूवार, रामपरवेश यादव, अभिनव लिंगोजवार, अक्षय ठक्कर यांचेसह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker