देश विदेश
*उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक झाली संपन्न*
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

लखनऊ उत्तर प्रदेश येथे आयोजित भाजपा ओबीसी मोर्चा कार्य समिती बैठकित माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहीर उपस्थित होते. यावेळी संबोधित करतांना त्यांनी राज्य सरकार मध्ये २२ ओबीसी मंत्रीपदी स्थान दिल्याबद्दल मा प्रधानमंत्री, मा मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांचे आभार मानले व आगामी कार्यक्रमाविषयी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे अध्यक्ष व मंत्री मा नरेंद्र कश्यप जी अध्यक्षस्थानी होते.