आपला जिल्हा

निःशुल्क भव्य रोजगार मेळावा

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

ऍड. सुनीता ताई पाटिल महिला अध्यक्ष, आम आदमी पार्टी चंद्रपुर आयोजीत डॉ. जास्मिन मनोहर पाटिल ( मुलगी ) यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधुन वाढती बेरोजगारी लक्षात घेता रोजगार मेळावा दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे.  10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय टी आय, इंजिनिअर उमेदवार यांना संधी मिळणार आहे. तरी सर्व बेरोजगार युवा युवतीनी या मेळावा चा लाभ घ्यावा. आम आदमी पार्टी चंद्रपुर कार्यालय , नेहरू कॉलेज समोर, घुटकाळा वार्ड, चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker