माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री-हंसराज अहीर यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थीचा सत्कार
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

भाजपा घाटंजी तालुक्याच्या वतीने स्थानिक सोनू मंगलम घाटंजी (1 सप्टें. रोजी) येथे आयोजित दहावी व बारावी बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नितिनजी भुतडा, माजी आ. अण्णासाहेब पारवेकर, राजु पडगिलवार, दत्ताजी राहणे, आकाश धुरट, मधुसूदन चोपडे, मोहन जाधव, राम खांडरे, प्रकाश पाटील डंभारे, अभिजीत झाडे, दिलीप पवार, नंदकिशोर डंभारे, देवानंद काळे, जाणूसेठ जिवानी, चेतन जाधव, गुड्डू शुक्ला, बंडूभाऊ कदम, राकेश मिश्रा, सौ रीना धनरे, शेख महेबूब मस्तान, बाळकृष्ण कायपेलवार, स्वप्नील मंगले, भावेश सूचक, मनोज हमंद, गोपाल काळे, अजिंक्य शिंदे, अमोल वैद्य, तुळशीदास आत्राम, अशोक राठोड, वसंता काळे, अंकुश ठाकरे , विद्याधर राऊत, प्रशांत उगलेआदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वृंद, शहरातील गनमान्य व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होते.