क्रीडा व मनोरंजन

गॉडपावर जिमच्या शुभंमने दोन सुवर्ण वर एक सिलव्हर मेडल प्राप्त केले

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*


चंद्रपूर जिल्हयातील सिदूर या गावातील शुभंम किसन गाणफाडे यांनी नुकतेच नागपूर येथे नॅशनल पावर लिप्टींग चॅम्पीयनशिप सिलेक्शनमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून 4/1/2023 नॅशनल पावर लिप्टींग विशाखापट्टनम येथे 4 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत किमान 600 खेळाडूनी सहभाग घेतला होता.


तसेच शुभंम किसन गाणफाडे यांनी पावर लिफ्टिंग स्पर्धेत बेंच प्रेस, डेड लिप्ट तसेच संपूर्ण पावर लिफ्टिंग अशा तिन्ही स्पर्धेत सहभाग घेतला असून दोन सुवर्ण पदक तसेच एक सिलव्हर मेडल प्राप्त केला आहे. पूर्ण पावर लिफ्टिंग स्पर्धेत किमान 630 किलो वजन उचलून गोल्ड मेडल प्राप्त केले.


संपूर्ण मेडल प्राप्तीची माहीती शुभम यांचे कोच यांना कळताच व त्यांच्या समस्त जिम सदस्य तसेच मित्रगण यांनी शुभंग चे आगमन होताच चंद्रपूरला गॉडपावर जिमला भेट देवून शुभंग यांचा ढोल व वाज्याने स्वागत करुन मिरवणूक काढली.

शुभंग याने आपल्या मेडल चे श्रेय आपले कोच खेमराज हिवसे यांना दिले. तसेच प्रमुख पाहुणे माजी सभापती तथा उपमहापौर,राहुलभाऊ पावडे, माजी नगरसेविका छब्बु वैरागडे, माजी नगरसेवक राहुल घोटेकर,माजी नगरसेवक बंटी (प्रशांत) चौधरी, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेशभाऊ सोलपान, रंजितभाऊ डवरे, तसेच गॉडपावर जिमचे संचालक तथा नॅशनल पावर लिप्टर तथा कोच दर्शना हिवसे, सौरभ सावरकर, साहील जुमडे,स्वपनिल कांबळे,गणेश रामगुंडावार, भुषण देशमुख, सुभाष लांजेवार, विवेक बुरडकर, सागर कालीवाले,सतीश मालेकर, पियुष बुरांडे, विजय नागापूरे, महेश काहीलकर, महेश बोडखे,प्रशिल पोबुलवार, सैय्यद समीर, सैय्यद चांद,हिमायु अली, नितीनभाऊ कोसनकर, महेश काकडे,विशाल अटकरी, या सर्वांनी पुष्पगुच्छ तथा शुभेच्छा देवून त्यांच्या सामोरच्या भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker