आरोग्य व शिक्षण

परदेशात शिक्षणासाठी मिळवा शिष्यवृत्तीअनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींना 8 जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपूर, दि. 2: आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित (आदिवासी) जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

त्यानूसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयांतर्गत चिमूर, ब्रम्हपुरी, नागभिड, वरोरा व भद्रावती या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षणासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर कार्यालयातर्फे संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक प्रवेश घेण्यासाठी दिनांक 8 जून 2013 पर्यंत अर्ज सादर करावे, तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी निलेय राठोड यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker