चंद्रपुर

* कोरोना महामारीच्या काळात युवा सोशल फाउंडेशन ची धाव*

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

गेल्या एका वर्षापासून आपल्या भारत देशात व संपूर्ण जगात कोरोना चा हाहाकार माजलेला आहे तसेच आपल्या भारत देशात या महामागारी मध्ये आपल्याला अनेक संकटातून जाव लागलेला आहे . या काळात मदती साठी अनेक फ्रंट लाईन वर्कर्स व संस्था पुढे आलेली आहे . तसीस आपली युवा सोशल फाउंडेशन चंद्रपूर जिल्हयात लोकांच्या सेवेसाठी धाव घेतली आहे . युवा सोशल फाउंडेशन ने केली गोर गरीबांची सेवा यांनी केलीली सेवा ही माणुसकी चे एक नविन उदाहरण स्थापित केले गेले आहे . यांनी एका योध्दा सारखे लोकांची सेवा करत आहे . युवा सोशल फाउंडेशन चा विचार आहे की , युवकांनी वाईट कामात लक्ष न देता चांगल्या सामाजिक कार्यात लक्ष दिले तर नक्किच आपल्या देशात ज्या युवकांनी युवक आपल्या बलशाली भारत देशात तयार होणार याचा विचारांना घेवून युवा सोशल फाउंडेशन या परिस्तिथी गौर गरिबांची सेवा करून आपले कर्तव्य लक्षात ठेवून कोरोना च्या महामारीत आपल्या जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करत आहे . जसे अन्य धान्य वितरण फुड पॅकिट कपडे , मास्क , सॅनिटायझर गल्ब्स रूग्णासाठी रक्त दान प्लाझमा व इत्यादी आणि गेल्या तिन महिन्यापासून चंद्रपूर जिल्हयात व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात , लोकांना बेड उपलब्ध नसतांना युवा सोशल फाउंडेशन च्या पदाधिकारी व सदस्यांनी ६०-७० च्या अधिक कोविड रूग्णांना ऑक्सिजन व वेन्टीलेटर बेड उपलब्ध करून दिले . तसेच कोणाला कुठेही मदत लागल्यास युवा सोशल फाउंडेशन मदती साठी नेहमी तत्पर आहे . या कार्यात वंश निकोसे तौफिक पठाण ईश्वर पेंदाम , रितिक पाचभाई , हर्षल मेश्राम , सुभाष राम ,वेदांत गेडाम , चेतन नवारे , प्रियांशु येरमे , भाविक मसराम , हिमांशू नाकाडे , लावनयू मुंतमल्ला, आशिष भालेराव , मोसीम शेख ,कार्तिक ठाकरे ,मंथन नागराडे , कार्तिक तुमाणे , ऋत्विक सतारडे , गगन जेगठे ,आदित्य साहू , अभिजित वानखेडे , राम पुंडकर इत्यादी चा समावेश आहे

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close