राजकीय

*आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक  देवेंद्र वानखेडे राज्य कोषाध्यक्ष जगजितसींग विदर्भ सचिव अविनाश, श्रीराव यांचा आगामी निवडणुकी संदर्भात दौरा*

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

चंद्रपूर:-आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक श्री. देवेंद्र वानखेडे राज्य कोषाध्यक्ष जगजितसींगजी विदर्भ सचिव अविनाशजी श्रीराव हे रविवार दिनांक 4/7/21 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले . यांच्या उपस्थितीत स्थानिक तारा लाॅन येथे रविवारी, ठीक 12 वाजता जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुका ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीचे उद्दिष्ट समोर ठेवून ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली . याप्रसंगी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करणा-यामध्ये अँड.संजिव खोब्रागडे , अँड.प्रतिक विराणी श्री.प्रविण नांदे प्रकाश कामटकर, घोरफोडे,प्रतिक झाडे ,जमदाडे , देवेंद्र प्रधान , , फीरोज भाई , डाॅ.पाझारे यानी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला .यावेळी सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष संतोष दोरखंडे जिल्हा सचिव विजुभाऊ सीद्धावार जिल्हा उपाध्यक्ष. अँड.राजेश विराणी सल्लागार अॅड. कीशोर पुसलवार ,मयुर राईकवार माजी जिल्हाध्यक्ष बबन क्रीश्नपल्लीवार सूर्यकांत चांदेकर सहसचिव , हिमायु अली , राजू कुडे , रोशन येवले राजुरा तालुका अध्यक्ष सोनल पाटील भद्रावती तालुका अध्यक्ष , कैलाश भोयर , विशाल इंदोरकर , राजू कुडे,सुशांत धकाते, सिकंदर सागोरे व ईतर सर्व कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close