क्राईम

वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ आळा घाला व जनतेला भयमुक्त करा ! आम आदमी पार्टी ची मागणी

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर,चंद्रपूर, वरोरा,राजुरा,घुग्गुस, शहरामध्ये गुन्हेगारीची सद्यस्थितीत प्रचंड वाढ झालेली आहे. जिकडे तिकडे खेळण्यासारखे बंदुका निघत आहे व गुन्हेगारांमध्ये पोलिस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगार आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर संघटित गुन्हेगारी मोकाका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व जनतेला भयमुक्त करावे तसेच मुख्य शहरातील सीसीटीव्ही सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ सुरू करून वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालावा. जेणेकरून सामान्य नागरिकांचा बळी जाणार नाही.
                       वरील बाबीचे निवेदन पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले निवेदन देताना सुनील देवराव मुसळे, (जिल्हाध्यक्ष),भिवराज सोनी (जिल्हा कोषाध्यक्ष, मयुर राईकवार(माजी- जिल्हाध्यक्ष) तसेच संस्थापक सदस्य ,हिमायु अली पदाधिकारी संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, सूर्यकांत चांदेकर जिल्हा सहसचिव, इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close