आपला जिल्हा

समाजवादी पक्षात महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिला व युवानी केला प्रवेश

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

चंद्रपूर : शहरातील महाकाली कॉलरी प्रकाश नगर परिसरातील शेखडो महिलांनी व युवानि रविवार दि. १९ सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा अध्यक्ष सोहैल शेख व शहर अध्यक्ष तनशिल पठान यांच्या मार्गदर्शनात प्रवेश घेन्यात आले महाकाली कॉलरी प्रकाश नगर ची शाखा सुरु केली यावेळी वार्डातील द्रोहपति ठूसे उर्फ (गुड्डी ठाकुर) , देवकुमारी सिंह , माधुरी साहू , बिमलादेवी निषाद, प्रेमिला गज्बेह, बलवंत पटेल, राजन देवांगन, कोमलाल साहू , साहिन बानो, शिल्पा गरड, मंगला चौधरी, सनाली पाटील, भावना सोनटक्के व यांच्या सह असंख्य महिला नारी शक्तीनी व युवा कार्यकर्तनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

मागील मनपा मध्ये झालेला भ्रष्टाचार व महाकली कॉलरी प्रकाश नगर वार्डातील असुविधा बघता या महिलांनी समाजवादी पार्टी ला पहिली पसधी देत हा प्रवेश केल्याचे या महिलांनी पुढे येऊन सांगत त्यांना भिवापूर वार्डाचा विकास करण्याहेतू हे टोकाचे पाहुल उचलून भिवापूर वार्डातील महिला शाखा स्थापित केली असल्याची चर्चा आज संपूर्ण शहरात होत आहे यामुळे बाकी राजकीय पार्टीत चागलीच खडबड झाल्याचे दिसत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close