आपला जिल्हा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

चंद्रपूर, दि. 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आदी उपस्थित होते. 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker