आपला जिल्हा

मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी मयुर हॉटेलमध्ये घेतली पत्रकार परिषद

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपूर शहरातील हॉटेल मयुर येथे मोदी@9 महाजनसंपर्क अभियान (चंद्रपूर लोकसभा क्षेत्र) संदर्भात पत्रकार परिषेदला संबोधित करताना मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीची माहिती दिली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समायोचित उत्तरेही दिली. यावेळी चंदन चंदेल, धर्मपाल मेश्राम, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. डॉ. संदीप धुर्वे, देवराव भोंगळे, संजय धोटे, सुदर्शन निमकर, विजय राऊत, हरीश शर्मा, राजेंद्र डांगे, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, अहेतेशाम अली, डॉ. मंगेश गुलवाडे, रवि बेलुरकर, गजानन विधाते, रवि गुरनूले, ब्रिजभुषण पाझारे, विजय पिदुरकर, विपिन राठोड, संध्याताई गुरनूले, डॉ. एम. जे. खान यांच्यासह चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व विविध प्रसार माध्यमांशी निगडीत पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker