आपला जिल्हा

 आमच्या महाराष्ट्र  पोलीसांचे निलंबन मागे घ्या 

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

 पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांचेवर पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणामध्ये अन्यायकारक निलंबित केलेले 8 पोलीस कर्मचारी व 3 पोलीस अधिकारी यांचे निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12 / 12 / 2022 वार सोमवार रोजी चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू  यांचे मार्फत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक  यांना देण्यात आले

यावेळी चंद्रपूर पोलीस बॉईज महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.सविताताई खुटेमाटे श्रीमती सुवर्णाताई खोब्रागडे : जिल्हा उपाध्यक्ष,सौ.अनिताताई बोनगिरवार (शहर उपाध्यक्ष )सौ.राजश्रीतार्ई गेडाम व श्रंध्दा निकोडे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख – किरण घाटे,तालुका अध्यक्ष : लक्ष्मीकांत डोंगरे,जिल्हा उपाध्यक्ष : चंद्रशेखर मुरस्कर आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker