आपला जिल्हा

पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या रखडलेल्या बदल्या तात्काळ करण्यात याव्यात ,या मागणीचे निवेदन आज दिनांक 28 / 07 / 2022 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्हा यांचे तर्फे जिल्हाधिकारी  यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले

 यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष भुनेश्वर निमगडे , सद्दाम अन्सारी ,देविदास बोबडे , बशीर भाई अन्सारी , चंद्रशेखर मुरस्कर , adv. आशिष नगराळे , संजय खोब्रागडे , अनिल वैद्य , लक्ष्मीकांत डोंगरे , दिलीप उरकुंदे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. साविताताई खुटेमाटे यांची उपस्थिती होती

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker