माहिती तंत्रज्ञान

बी. जे. एम. कारमेल अकाडमी चंद्रपूर येथे 3 दिसेंबर 2022 राष्ट्रीय विज्ञान प्रर्दशनी

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

बी. जे. एम. कारमेल अकाडमी चंद्रपूर येथे 3 दिसेंबर 2022 रोजी संत चावरा राष्ट्रीय विज्ञान प्रर्दशनीआयोजित करण्यात आले आहे. या प्रर्दशनीत महाराष्ट्रासहीत भारतातील दहा राज्यांमधून 63 शाळा सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची वेळ सकाळी 9.30 ते 4.00 वाजे पर्यंत आहे.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बिशप एफ्रेम नारिकुलाम असणार आहेत. याशिवाय रेव्ह. फा. डॉ. जोसी, CMI उपाध्यक्ष हे प्रमुख अतिथी लाभले आहेत.

CMI संस्थेचे अध्यक्ष रेव्ह. फा. डॉ. बेनी हे देखील उपस्थित राहणार आहेत. विज्ञान प्रर्दशनी मध्ये सहभागी सर्व शाळांच्या विद्याथ्र्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रशस्ति पत्र व रोख बक्षिसे देण्यात येईल. विजेत्यांची निवड त्यांच्या सर्जनशीलता व कुशलता यांच्या आधारावरमाननीय परिक्षक करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन विद्याथ्यांमध्ये क्रियाशिलता व भारताचे प्रगती व विकासामध्ये विद्याथ्र्यांचे योगदान असावे व त्या माध्यमातून त्यांनी नेतृत्व गुण व इतर गुण शिकावेहा आहे.

ही प्रर्दशनी सकाळी 11.00 ते 3.30 वाजे पर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker