राजकीय

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची चंद्रपुर आणि बल्लारपूर विधानसभेची कार्यकारिणी जाहीर

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपुर:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी चंद्रपुर जिल्ह्याची बागडोर प्रतिमा ठाकूर यांना सोपविल्यानंतर शहरात एक महिला मेळावा घेत मनसे नेते राजू  उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्षा व सरचिटणीस रिटा  गुप्ता यांच्या आदेशानुसार चंद्रपुर आणि बल्लारपूर विधानसभेची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

चंद्रपुर विधानसभेची कार्यकारिणी:

१) माया मेश्राम,जिल्हाउपाध्यक्षा

२)मनिषा तोकलवार,जिल्हा सचिव

३)कृष्णा सुरमवार,चंद्रपुर तालुका अध्यक्षा

४)वाणी सदालावार,चंद्रपुर शहर अध्यक्षा

५)संगीता धात्रक,शहर उपाध्यक्षा

६)मंदा कऱ्हाडे,शहर उपाध्यक्षा

७)श्रुती बिस्वास,शहर उपाध्यक्षा

८)ज्योसना सावरकर,शहर उपाध्यक्षा

९)गीता गडपेल्लीवार,शहर उपाध्यक्षा

१०)माधुरी मेश्राम, शहर सचिव

११)नीता बांगडे,तालुका उपाध्यक्षा

बल्लारपूर विधानसभा कार्यकारिणी:

१)रिता बेनबन्सी,जिल्हा उपाध्यक्ष

२)अनुष्का डांगे,तालुका अध्यक्ष

३)रागिणी पाल,शहर अध्यक्ष

४)प्राची पाल,शहर उपाध्यक्षा

५)प्रगती वाकडे,शहर उपाध्यक्षा

६)प्रियंका निलेवार,शहर सचिव

              कार्यक्रमात प्रामुख्याने नगरसेवक व शहर अध्यक्ष सचिन  भोयर,वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता,मराठी कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन  भोयर,बल्लारपूर जिल्हा उपाध्यक्ष श्रेयांश ठाकुर, जय ठाकूर,असलम खान,जफर बेग,राकेश बहुरिया, पूजा बिस्वास व कार्यकर्ते उपस्थित होते,तसेच समाजसेविका नेत्रा  इंगुलवार यांना विविध समाजकार्यासाठी सन्मानचिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले,कार्यक्रमाचे संचालन आनंद  बावणे यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker