ताजे अपडेट
मशिदीतील खुनी हल्ल्याबद्दल शिक्षा झालेल्या १७ आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर


सोलापूर : मशिदीच्या विश्वस्तांचा वाद आपापसात मिटविण्यासाठी शहर काझींनी मशिदीत बोलावलेल्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप होऊन त्यातून पाचजणांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा झालेल्या १७ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात जामीन मंजूर केला. Lorem ipsum dolor sit amet, consectetur.