ताजे अपडेट
Trending
सांगोला तालुक्यात अवकाळी पावसामध्ये वीज पडल्याने लिगाडेवाडी येथे म्हैस ठार तर सोनलवाडी येथे कडबा जळाला

सांगोला: सांगोला तालुक्यातील लिगाडेवाडी, शिंदे वस्ती येथील अजित काकासो शिंदे यांची म्हैस आज संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामध्ये विज अंगावर पडून ठार झाली आहे . दुसऱ्या घटनेत सोनलवाडी ता. सांगोला येथे आज संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास श्री.गजेंद्र मधुकर खरात यांचे राहते घरासमोरील काडबा बनिमीवर वीज पडून कडबा बनमीचे नुकसान झाले आहे. सांगोला शहरात ही संध्याकाळी अर्धा तास जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला आहे.