


मुंबई : रासप नेते महादेव जानकर यांच्या पक्षाला महायुतीकडून एक जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीत महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळ्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला असून पवार त्यांना माढा येथून उमेदवारी देण्याच्या तयारीत होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.